सोलापुर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,संतोष पवार
दि.०२.१०.१९
सोलापुर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,संतोष पवार दि.०२.१०.१९ करमाळा- संपुर्ण सोलापुर जिल्ह्यातील लक्ष लागलेल्या करमाळा तालुक्यातुन कोनाला उमेदवारी भेटनार हा तीढा अखेर सुटला.एक महिन्यापुर्वी शिवसेनेत प्रवेश केलेल्या “रश्मी बागल” यांना शिवसेनेने अखेर उमेदवारी दिली.शिवसेनेचे विध्यमान आमदार “नारायण आबा पाटील”पुढे काय भुमिका घेतात याकडे करमाळा तालुक्याचे लक्ष लागले आहे.करमाळा- संपुर्ण सोलापुर जिल्ह्यातील लक्ष लागलेल्या करमाळा तालुक्यातुन कोनाला उमेदवारी भेटनार हा तीढा अखेर सुटला.एक महिन्यापुर्वी शिवसेनेत प्रवेश केलेल्या “रश्मी बागल” यांना शिवसेनेने अखेर उमेदवारी दिली.शिवसेनेचे विध्यमान आमदार “नारायण आबा पाटील”पुढे काय भुमिका घेतात याकडे करमाळा तालुक्याचे लक्ष लागले आहे.



















