पुणे(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२७.०६.१९
देहूरोड- शिवसेना देहुरोड शहराच्या नामफलकाचे उद्दघाटन जेष्ट निष्ठावंत शिवसैनिक विठ्ठल हिनुकले यांच्या शुभ हस्ते उद्दघाटन करूण यावेळी माझा महाराष्ट्र भगवा महाराष्ट्र या संकल्पनेच्या अंतर्गत संपूर्ण देहुरोड शहर भगवा करण्याचा संकल्प करण्यात आला.यावेळी मा.शहर प्रमुख राजेश शेलार, विभागप्रमुख विजय भोरी,शशीकांत राजगुरू, उपविभागप्रमुख नसबीर बिडलान,मेहेरबान सिंग,दिपक वालमिकी,समिर कोलुरकर,चंदु म्हसे,शिवशाही व्यापारीसंघ संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले,प्रदेश सचिव आशिषदादा वाळके आदी शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थितीत होते.
या कार्यक्रमाचे आयोजन भरत नायडु यांनी केले.



















