सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,सुभाष जाधव
दि.४.०१०.१९
सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,सुभाष जाधव दि.४.०१०.१९ सातारा- जिल्हयातील आठ विधानसभा मतदार संघात आज अखेर एकूण १६९ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केली आहेत. दि.२७ सप्टेंबर पासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजेच ४ ऑक्टोबरपर्यंत पुढीलप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. २५५- फलटण, विकास श्रीरंग काकडे-अपक्ष, चंद्रकांत अंबर अहिवळे-अपक्ष, अमोल आबाजी पवार- प्रजासत्ताक भारत पक्ष, आगवणे दिगंबर रोहिदास-अपक्ष, चंद्रकांत नारायण साळवी-अपक्ष, डॉ.महेंद्र विठ्ठलराव जगताप-शिवसेना, उमाकांत उर्फ कालिदास कोंडीबा कांबळे-अपक्ष, दिपक प्रल्हाद चव्हाण-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अमोल मधुकर करडे-अपक्ष, अहिवळे पांडू समुंद्रलाल-अपक्ष, नंदू संभाजी मोरे-अपक्ष, अरविंद बाबुराव आढाव- वंचित बहुजन आघाडी, प्रदिप सुरेश मोरे-बहुजन समाज पार्टी, डॉ. प्रविण तुळशीराम आगावणे-भारतीय जनता पार्टी, डॉ.प्रविण तुळशीराम आगावणे-अपक्ष, आगवणे दिगंबर रोहिदास-भारतीय जनता पार्टी, आगवणे दिगंबर रोहिदास-अपक्ष, आगवणे जयश्री दिगंबर-अपक्ष, प्रशांत वसंत कोरेगावकर-अपक्ष, अमोल अरुण पाटोळे-अपक्ष. २५६- वाई- संतोष पांडूरंग उत्तेकर-अपक्ष, सचिन भाऊ चव्हाण-महाराष्ट्र क्रांती सेना, मकरंद लक्ष्मणराव जाधव (पाटील)- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी ३ नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत.संतोष पाडूरंग उत्तेकर-अपक्ष, दत्तात्रय आबाजी सनस-अखील भारतीय हिंदु महासभा, प्रशांत प्रतापराव जगताप-अपक्ष, धनराज मारुती कांबळे- भारतीय कम्युनिस्ट पक्ष, श्रीरंग नवसू लाखे-अपक्ष, दिपक केशव काकडे-बहुजन समाज पार्टी, पुरुषोत्तम बाजीराव जाधव-अपक्ष, पुरुषोत्तम बाजीराव जाधव-शिवसेना, रामदास भानुदास जाधव-अपक्ष, मदन प्रतापराव भोसले – भारतीय जनता पार्टी ४ नामनिर्देशनपत्र, प्रमोद विठ्ठल जाधव-अपक्ष, मनोहर बाळासाहेब कदम-अपक्ष, महानवर रामदास भिवा- वंचित बहुजन आघाडी, महानवर रामदास भिवा- अपक्ष, दिपक गणपत जाधव-अपक्ष, २५७- कोरेगाव बाळासाहेब संतु चव्हाण- वंचित बहुजन आघाडी, महेश संभाजीराजे शिंदे- शिवसेना २ नामनिर्देशनपत्र, प्रदिप मधुकर पवार-अपक्ष, ॲड. संतोष रमेश भिसे-अपक्ष, शिंदे शशिकांत जयवंतराव-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिंदे वैशाली शशिकांत-अपक्ष, शिंदे महेश गुलाब-अपक्ष, प्रिया महेश शिंदे-अपक्ष, रणजितसिंह गजानन भोसले-अपक्ष, रणजितसिंह गजानन भोसले-शिवसेना, किरण काशिनाथ सावंत-बहुजन समाज पार्टी २ नामनिर्देशन, प्रिया सदाशिव नाईक-अपक्ष, शशिकांत जगन्नाथ शिंदे-अपक्ष, शिंदे शशिकांत जयवंतराव-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. २५८- माण जयकुमार भगवानराव गोरे- भारतीय जनता पार्टी २ नामनिर्देशनपत्र, नारायण तातोबा काळेल- बहुजन समाज पार्टी, महेश नारायण सराटे-बहुजन समाज पार्टी (पर्यायी उमेदवार) , हणुमंत सावळा देशमुख-अपक्ष, अमृत पोपट सुर्यवंशी- बहुजन मुक्ती पार्टी. डॉ. प्रमोद रामचंद्र गावडे- वंचहित बहुजन आघाडी, डॉ. संदिप आनंदराव देशमुख-अपक्ष, नानसो रामहरी यादव- भारतीय प्रजा सुराज्य पक्ष, प्रभाकर कृष्णाजी देशमुख-अपक्ष, अनिल शिवाजीराव देसाई-अपक्ष, रणजित धैर्यशील देशमुख-अपक्ष, संदिप नारायण मांडवे- स्वाभिमानी पक्ष, राजकुमार साधुमाने- बहुजन महा पार्टी, गोरे शेखर भगवानराव- अपक्ष, सोनल शेखर गोरे-अपक्ष, गोरे शेखर भगवानराव-शिवसेना, प्रभाकर कृष्णाजी देशमुख-अपक्ष, प्रभाकर कृष्णाजी देशमुख-अपक्ष, प्रभाकर कृष्णाजी देशमुख-अपक्ष, संदिप नारायण मांडवे-अपक्ष, संभाजी एकनाथ जाधव- अपक्ष, चंद्रकांत कांतीलाल ठोंबरे-अपक्ष, सोनिया जयकुमार गोरे-अपक्ष. २५९- कराड-उत्तर संतोष गणपत कमाने-अपक्ष, विनोद बबन बागल-अपक्ष, जगन्नाथ गणपपती सोनावले-अपक्ष, शामराव उर्फ बाळासो पांडूरंग पाटील-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी २ नामनिर्देशनपत्र, धैर्यशील ज्ञानदेव कदम-शिवसेना २ नामनिर्देशनपत्र , बाळासाहेब तुकाराम थोरात- बहुजन समाज पार्टी, मनोज भिमराव घोरपडे- अपक्ष, मनोज भिमराव घोरपडे- अपक्ष, जगन्नाथ लक्ष्मण वाघमारे- बहुजन समाज पार्टी, सुभाष बाबुराव पिसाळ-वंचित बहुजन आघाडी, भानुदास ज्ञानु पोळ-अपक्ष. २६०- कराड दक्षीण चव्हाण पृथ्वीराज दाजीसाहेब-भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, अतुल सुरेश भोसले- भारतीय जनता पार्टी ४ नामनिर्देशनपत्र, अमोल हरिबा साठे-अपक्ष, नितीन महाविर लोंढे-अपक्ष, गोरख गणपती शिंदे-अपक्ष, पंजाबराव महादेव पाटील- बळीराजा पार्टी, आनंदा रमेश थोरवडे-बहुजन समाज पार्टी २ नामनिर्देशनपत्रे, वैष्णवी राजेंद्रकुमार भोसले-अपक्ष, रसाळ सदाशिव सिताराम-अपक्ष. २६१- पाटण सत्यजित विक्रमसिंह पाटणकर-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी २ नामनिर्देशनपत्रे, दिपक बंडू महाडीक-अपक्ष, शरद हणमंत एकावडे-संभाजी ब्रिगेड पार्टी, शिवाजी भिमाजी कांबळे-बहुजन समाज पार्टी. सतिशकुमार वसंत यादव-अपक्ष, शिकलगार अब्दुलगणी हमीद-ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुस्लीमीन, लतीफा सुलेमान मुजावर- अपक्ष, चव्हाण पृथ्वीराज दाजीसाहेब- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, सुरेश जयवंतराव भोसले- अपक्ष, उदयसिंह विलासराव पाटील- अपक्ष, उदयसिंह विलासराव पाटील- अपक्ष, आनंदा रमेश थोरवडे- बहुजन समाज पार्टी २ नामनिर्देशनपत्र, विश्वजित अशोक पाटील-अपक्ष, सचिन तातोबा गोतपागर-बहुजन समाज पार्टी २ नामनिर्देशनपत्र, संतोष अशोक थोरवडे- अपक्ष, आनंद बाबुराव लादे-वंचित बहुजन विकास आघाडी, बाळकृष्ण शंकर देसाई- वंचित बहुजन आघाडी, कृष्णत बापुराव पवार-अपक्ष. सुरेश राजारामत संकपाळ-अपक्ष, सत्यजित विक्रमसिंह पाटणकर- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी २ नामनिर्देशनपत्र, अजितकुमार दिनकर मोहिते-अपक्ष, शंभुराज शिवाजीराव देसाई-शिवेसना ४ नामनिर्देशनपत्र, सुभाष तानाजीराव देसाई-अपक्ष, सागर लक्ष्मण जाधव- अपक्ष, विजयकुमार मारुती सुर्वे-अपक्ष, शिवाजी भिमाजी कांबळे- बहुजन समाज पार्टी, अशोकराव तातोबा देवकांत- वंचित बहुजन आघाडी, प्रकाश सदाशिव पवार-अपक्ष, सयाजीराव दामोदर खामकर- स्वराज्य सेना (महाराष्ट्र) २६२- सातारा दीपक साहेबराव पवार-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी २ नामनिर्देशनपत्र, सागर शरद भिसे-अपक्ष, शंभुराज शिवाजी भोसले-अपक्ष. सातारा शिवाजी नारायण भोसले- अपक्ष, शिवाजी नारायण भोसले- अपक्ष, विजयानंद शंकरराव शिंदे-अपक्ष, वेदांतिकाराजे शिवेंद्रसिंहराजे भोसले-भारतीय जनता पार्टी २ नामनिर्देशनपत्र, वेदांतिकाराजे शिवेंद्रसिंहराजे भोसले- अपक्ष.



















