पिंपरी(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,कलीदंर शेख
दि.१८.११.१९
पिंपरी- हिंदूह्रदयसम्राठ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ७ व्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी शिवतीर्थ येथे मातोश्री सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश आहेर व सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी मातोश्री सामाजिक संस्थेचे पदाधिकारी गोरख पाटील निलंगेकर, प्रदिप दळवी, रविकिरण घटकार, नरसिंग माने, दत्ता गिरी उपस्थित होते.



















