सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.९.०१०.१९
३ तासांच्या परिश्रमानंतर पुण्यातील ट्रेकर्सची सुटका… सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी, दि.९.०१०.१९ पुण्याहून काही युवक ठोसेघर येथे ट्रेकिंग करण्यासाठी आले होते. त्यातील काही युवक ट्रेकिंग करताना खोल दरी मधे अडकले होते. ही बातमी श्री.छत्रपती शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्स यांना समजल्याने संस्थेचे अध्यक्ष श्री. चंद्रसेन पवार आपल्या सर्व सहकारी श्री.राहुल तपासे,श्री.अविनाश पवार,श्री.दिग्विजय पवार आणि इतर सकाऱ्यांसह रात्री दहा वाजता त्वरित घटनास्थळी पोहोचले. तीन तासाच्या अथक परिश्रमानंतर दरीत अडकलेले पुण्याचे ट्रेकर्स यांना सुरक्षित बाहेर काढण्यात यशस्वी ठरले..! या त्यांच्या कार्याबद्दल सर्व स्तरातून श्री.छत्रपती शिवेंद्रराजे ट्रेकर्स यांचे कौतुक होत आहे.पुण्याहून काही युवक ठोसेघर येथे ट्रेकिंग करण्यासाठी आले होते. त्यातील काही युवक ट्रेकिंग करताना खोल दरी मधे अडकले होते. ही बातमी श्री.छत्रपती शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्स यांना समजल्याने संस्थेचे अध्यक्ष श्री. चंद्रसेन पवार आपल्या सर्व सहकारी श्री.राहुल तपासे,श्री.अविनाश पवार,श्री.दिग्विजय पवार आणि इतर सकाऱ्यांसह रात्री दहा वाजता त्वरित घटनास्थळी पोहोचले. तीन तासाच्या अथक परिश्रमानंतर दरीत अडकलेले पुण्याचे ट्रेकर्स यांना सुरक्षित बाहेर काढण्यात यशस्वी ठरले..! या त्यांच्या कार्याबद्दल सर्व स्तरातून श्री.छत्रपती शिवेंद्रराजे ट्रेकर्स यांचे कौतुक होत आहे.



















