पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,कलिंदर शेख
दि.३१.०५.१९
कासारवाडी- मुस्लिम राष्ट्रीय मंच आणि जिजाई प्रतिष्ठानच्या वतीने रमजान महिन्यानिमित्त गुरूवार(दि.३०) गंधर्व गरिमा कासारवाडी रेल्वे स्टेशन जवळ कासारवाडी येथील कार्यालय मध्ये रोजा इफ्तार पार्टीचे आयोजित करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने मौलाना व मुस्लिम बांधव व महिला वर्ग मोठ्या संख्याने हजर होते.भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष व आ. लक्ष्मण जगताप व स्थायी समितीच्या माजी सभापती व विद्यमान नगरसेविका तसेच जिजाई प्रतिष्ठानच्या संस्थापिका सीमाताई सावळे,भाजपचे शहर जिल्हा सरचिटणीस सारंग कामतेकर,मा.सदस्य स्थायी समिती विद्यमान नगरसेविका पि.चिं.मनपा आशा धायगुडे-शेंडगे,नगरसेवक शितल शिंदे, समाजसेवक व उद्योजक कार्तिक लांडगे यांनी मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या.या वेळी सोफिया खान,शबाना शेख,फातिमा शेख,नसीर शेख,अजिज शेख,मौलाना इनायत करीम,सलमान शेख,सलीम शेख,जुबेर खान,सालार शेख,अरुण गरड,सागर भोसले,किशोर हातागळे,मोहम्मद शहा चांद शेख,सादिक शेख,शौकत शेख,मीनाज शेख,इस्माईल शेख,दस्तगीर सय्यद सिद्धेश्वर,सत्तार शेख,जास्तगीर शेख,विशाल हाके,ईश्वर अभंगआदी उपस्थित होते.



















