पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी, कलिंदर शेख
दि.२४.०७.१९
पिंपरी- हितेश मूलचंदानी या यूवकावर घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी पिंपरी कॅम्प येथे सर्व व्यापारी दुकाने बंद ठेवत निषेध सभा घेण्यात आली.या वेळी घडलेल्या घटनेबद्दल दोषींवर त्वरीत कारवाई करण्यात यावी आशी मागणी मातोश्री सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश आहेर यांनी केले आहे. या वेळी नारायण खूशलानी, जितेंद्र जूनेजा, प्रदिप आहूजा, सोनू शिरसाठ, उमेश भायानी, दिपक भक्त,बाळासाहेब गायकवाड, मारूती म्हस्के, गोरख पाटील, उमेश घुले, राहूल कदम यांनी सहभाग घेतला.



















