जुन्या वाहनाचा पर्यावरण कर दुप्पट…!
निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क प्रतिनिधी
स्वप्नील इंगळे दि.०७.०३.२०२६
पिंपरी – ‘ बीएस-४ किंवा त्या खालील वायूप्रदूषणाची मानके असलेल्या खाजगी वाहनांच्या पर्यावरण कारा मध्ये दुपटीने वाढ करण्यात आली आहे दुचाकी वाहनावर दोन हजारहून चार हजार हलक्या मोटारावरील (पेट्रोल) कर तीन हजारावरून सहा हजार आणि हलक्या मोटारावरील (डीजल) या वरील कर साडेतीन हजार रुपयांवरून साथ हजार रुपये करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केली या माध्यमातून १६९ कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित आहे हा कर प्रस्तावित करतांना महसूल वाढीची अपेक्षा नाही परंतु नागरिकांचा ओढा प्रदूषणकारी वाहनांपेक्षा इ-वाहनखरेदीकडे वळावा त्या माध्यमातून पर्यावन रक्षण व्हावे हीच अपेक्षा असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले बीएस-४ व त्यावरील प्रदूषणाची मानके असलेली वाहने मोडीत काढून नवीन वाहन खरेदी करताना मोटार वाहन करामध्ये १६ आणि बीएस-तीन आणि त्या खालील प्रदूषणाची मानके असलेली वाहने मोडीत काढून नवीन वाहन खरेदी करतांना मोटार वाहन करा मध्ये ३० टक्के सवलत देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यांनी केली राज्यात सध्या करेन रोहित वाहनांच्या किंमतीच्या सात टक्के प्रमाणे एकरकमी कर आकारण्यात येत आहे अशा वाहनांना मोटर वाहन कराची कमाल मर्यादा ३० लाख रुपये करण्याची घोषणा करण्यात आली.



















