सातारा (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,गोविंद मोरे
दि.२/१२/१८
रिपब्लिकन जन-शक्ति राजकीय पक्षाच्या सातारा जिल्हा निमंत्रक पदी दयानंद बनसोडे यांची रिपब्लिकन जन- शक्ती चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.शैलेंद्र मोरे यांच्या उपस्थिती मध्ये पुणे येथे नियुक्ती पत्र देऊन राजकीय,सामाजिक कार्यास पक्षाच्या वतीने व व्यक्तिगत सदिच्छा देऊन निवड करण्यात आली. या वेळी पक्षाचे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.



















