वाकड(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,कलिंदर शेख
दि.२९.०६.१९
पिंपरी- शिवसेना पक्षप्रमुख उध्वजी ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना नेते एकनाथ भाई शिंदे व उपनेत्या तथा उपसभापती आ.डाॅ.निलमताई गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आज वाकड या ठिकाणी शिवशाही व्यापारी संघाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश सचिव आशिषदादा वाळके यांच्या सुचनेनुसार व प्रदेश संघटक रविकिरण घटकार यांच्या आनुमोदनाने शिवशाही व्यापारी संघ वाहतुक आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी विनोद बापु खांडेकर यांची निवड करून पुढील कार्यकारणी जाहीर करण्यात आली. दत्ता गिरी प्रदेश उपाध्यक्ष, बाळासाहेब जाधव पुणे शहर उपाध्यक्ष, शिवशाही व्यापारीसंघ लातुर जिल्हाअध्यक्ष महादेव काळे यांच्या शिफारशीने सुशील संजय डोंगरे यांची निलंगा तालुका अध्यक्षपदी निवडीची घोषणा शिवशाही व्यापारीसंघ संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी केली. या वेळी जाहीर केलेल्या पदाधिकारी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्वजी ठाकरेसाहेब यांच्या संकल्पनेतुन माझा महाराष्ट्र भगवा महाराष्ट्र. करण्यासाठी कटिबद्द राहुन सर्वसामान्य जनतेसाठी,अखंड सेवा करण्याच्या सुचना देऊन आभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या.



















