सोलापुर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क) करमाळा,प्रतिनिधि.
संतोष पवार,दि.०१.०७.२०१९
तलाठी, ग्रामसेवक, सहायक कृषी अधिकारी यांनी सज्जात निवासी राहून शेतकरी व सर्वसामान्य नागरिक यांना शासकीय योजनेची माहीती देऊन.होणारी ससेहोलपट थांबवावी मागणीसाठी अंदोलन केल्यामुळे करमाळा तहसील कार्यालया कडून अंदोलन कर्त्यांना लेखी पत्र दिले. आज दि.०१.०७२०१९ पासुन तलाठी, ग्रामसेवक, सहायक कृषी अधिकारी हे सर्व सज्जाच्या ठिकाणी निवासी राहतील.जर राहत नसतील.तसे आढळून आल्यास संबधीत अधिकार्यावर कारवाई केली जाईल असे लेखी पत्र दिले आहे.आंदोलन यशस्वी झाले.सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जि.महासचिव शहाजी ठोसर ता.अध्यक्ष. सुभाष ओहोळ, जि.उपाध्यक्ष बाबा घोडके, विनोद शिंदे,आप्पा भोसले ,युवराज भोसले ,दत्ता घोडके,लहु भालेराव, अनिल भालेराव, दिलीप चवथमल ,लक्ष्मण भालेराव, अमित सय्यद, चाँद शेख, बिलालभाई शेख, दादा शेलार, अजिनाथ टेंबाळे, प्रेमचंद कांबळे, भैरूनाथधाकतोडे, समशेर सय्यद , खलील शेख, पप्पू सरवदे, विशाल लोंढे, नागेश शेलार भिमराव शेलार मच्छिंद्र भोसले, दशरथ गाडे,उतरेश्वर गाडे, आदि बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.



















