सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२३.०१.२०२०
फलटण- शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त साखरवाडी ग्रामपंचायत येथे अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित शिवसैनिक मधुसूदन कदम तालुकाप्रमुख फलटण, युवराज रणवरे उपतालुकाप्रमुख फलटण, गणेश गायकवाड शाखाप्रमुख मा.विष्णू भोसले, शाखाप्रमुख. विभाग प्रमुख साखरवाडी मच्छिंद्र भोसले, तसेच साखरवाडी ग्रामपंचायत साखरवाडी सरपंच विक्रम सिंह भोसले, ग्रामपंचायत सदस्य विक्रम ढेंबरे, उत्तमराव भोसले भाजप उपजिल्हाप्रमुख, सुभाष जाधव स्वाभिमान सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष सातारा या मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.



















