नाशिक (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१४.०२.२०२०
नाशिक- इगतपुरी तालुक्यात बाजारपेठत शेतकरी मोठ्या प्रमाणात पक्षुपालनाचा व्यावसाय केला जातो. त्यातील एक म्हणजे शेतकऱ्यांच आपल्या जनावरांवर आसलेल प्रेम. याच जिल्हात घोटी हे शहर इगतपुरी तालुक्याला लाभले आहे. घोटी येथे दर सालाप्रमाणे भव्य आसे डांगी जनावरांचे प्रदर्शन होत असते. त्याच प्रमाणे या वर्षीही डांगी जनावरांचे मोठ्या प्रमाणात प्रदर्शन १४ फेब्रुवारीला सकाळी ११ वा. सिन्नर फाटा घोटी येथे होत आहे. या डांगी जनावरांचा प्रदर्शनाचा निमित्ताने ह्या प्रदर्शनाचे उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे .या उदघाटन सोहळाचे प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष श्री.पवन पवार, केंद्रीय मंत्री श्री.दादासाहेब भुसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ व नाशिक जिल्ह्याचे विकास पुरूष श्री.छगनजी भुजबळ, शिवसैना नाशिक जिल्ह्याचे खासदार श्री. हेंमत आप्पा गोडसे, इगतपुरी तालुक्याचे आमदार श्री. हिरामण खोसकर, सिन्नर तालुक्याचे आमदार श्री. माणिकराव कोकाटे हे मान्यवर उपस्थित रहाणार आहे तरी सर्व शेतकरी बधूंनी हजर राहावे न इगतपुरी तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचा सर्व कार्यकत्यानी व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आव्हान आयोजकांने केले आहे.



















