पुणे(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,अनिकेत जगताप
दि.२४.१०.१९
मावळ- बिजेपीचा बालेकिल्ला समजला जानारा मावळ तालुक्यातील जनतेने यंदा आपला कारभारी बदलत राष्ट्रवादी कॅांग्रेस पक्षाच्या हातात सत्ता देत इतिहास घडवला आहे.सुनिल शेळके यांना बिजेपीने डावलल्या नंतर राष्ट्रवादी कॅांग्रेस पक्षाने त्यांना तिकिट दिले.याच जोरावर सुनिल शेळके यांनी विजय खेचुन आणला.माजी आमदार तसेच राज्यमंत्री बाळा भेगडे बिजेपी व सुनिल शेळके राष्ट्रवादी कॅांग्रेस यांच्यात चुरशीची लढत झाली. यांच्यात सुनिल शेळके यांनी विजय खेचुन आणला.



















