सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी, शिवाजी भोसले
दि.१८.३.२०२०
फलटण- कोरोनाबाबतची ही सविस्तर मुलाखत आज संध्याकाळी ७.३० वाजता आणि उद्या दि. १९ मार्च रोजी सकाळी ९.०५ वाजता सातारा आकाशवाणीवरून प्रसारित होणार आहे. या मुलाखतीमध्ये कोरोना संसर्ग या विषयी जनजागृती आणि शासकीय उपाययोजना या विषयावर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची सविस्तर मुलाखत घेण्यात आली. ही मुलाखतीचे प्रसारण आज सायंकाळी ७.३० आणि उद्या दि.१९ मार्च रोजी सकाळी ९.०५ वाजता सातारा आकशवाणी केंद्रावरुन प्रसारित होणार आहे. आपले अनेक गैरसमज दूर होण्यासाठी श्रोत्यांनी ही मुलाखत ऐकने गरजेचे आहे. ही मुलाखत आकाशवाणीचे कार्यक्रम प्रमुख सचिन प्रभुणे यांनी घेतली आहे.



















