पुणे(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधि,अनिकेत जगताप
मावळ- पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवडे भरा पासून चालू असलेल्या मुसळधार पावसा मुळे धरण तुडुंब भरले आहे व पवना धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यातून .. 2200 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरु झालाय…पवना नदीकाठच्या लोकांना सध्या सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.



















