पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी, दिलीप देहाडे
दि.०१.०७.१९
पिंपरी- शासनाचा झाडे लावा, झाडे जगवा नारा देणारे या कडे लक्ष्य देतील का? पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्या आण्णा साहेब मगर स्टेडिम मध्ये मोठ्या प्रमाणात झाडे आहे त्यातील एक झाड पाऊसा मुळे उमळून पडले आहे . त्यावर लक्ष्य दिले तर त्या झाडाला जीवदान देता येईल असे असतानाही म.न.पालिका,वन विभागाचे अधिकारी,प्रशासन, कर्मचारी या झाडा कडे जाणून बुजून दुर्लक्ष करताना दिसुन येत आहेत. हे झाड प्रयत्न केल्यास वाचविले जाऊ शकते व वाचवावे अशी अपेक्षा जेष्ठनागरिक,खेळाडू,स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.



















