महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी (अल्पसंख्याक विभागाचे) राज्यभर बैठका सुरू.
पुणे(निर्भिड पत्रकार पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२९.०७.१९
पुणे- पश्चिम महाराष्ट्र काँग्रेस कमिटी (अल्पसंख्यांक विभागांचे) बैठक पुणे काॅम्प येथे विभागीय बैठक अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश अध्यक्ष व महाराष्ट्र वक्फ बोर्ड चे चेअरमन मा.आमदार एम. एम शेख साहेब व प्रमुख उपस्थिती आॅल इंडिया हज कमिटी चे सदस्य व प्रदेश काँग्रेस कमिटी चे उपाध्यक्ष हाजी इब्राहिम भाईजान शेख उपस्थितीत पार पडली. या बैठकीचे अयोजन व प्रस्तावना पच्छिम महाराष्ट्र काँग्रेस चे अध्यक्ष मा.नदिम भाई मुजावर यांनी केली व सूत्रसंचालन पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष शाहाबुद्दीन शेख यांनी केले. या वेळी उपाध्यक्ष मा.राजेंद्र सिंह वालिया, मा. शाहाजी सावंत, सरचिटणीस राजन नायर, साताराचे जिल्हा अध्यक्ष मा.जाकीर खान, अब्दुल रशिद शेख, हाजी नदाफ, विनोद सोलंकी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या वेळी खाव्जा भाई पठाण, नईमुद्दीन शेख, अबु भाई इनामदार,अय्याज खान, समद शेख, फय्याज मोमीन, सरताज खान, अब्दुल लातिफ सय्यद, नासीर भाई शेख, राजिया आपा, पाटोळे माॅडम, जाक्लीन फ्रारेस्टर व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.



















