सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी, गोविंद मोरे
दि.२/१२/१८
फलटण,राष्ट्रवादी युवक फलटण तालुका अध्यक्ष मा.जयकुमार रावसाहेब इगंळे यांच्या वाढदिवसा निम्मीत्त रक्तदान शिबीराचे आयोजन राजुरी चौफुला ग्रुप च्या वतीने करण्यात आले होते.त्या वेळी प्रमुख उपस्थिती फलटण तालुक्याचे आमदार मा.दिपकराव चव्हाण,दुध संघाचे चेरमण धंनजय पवार,फलटण चे माजी सभापती दत्तात्रय गुंजवठे,भैरवनाथ सोसायटी चेअरमण डाॅ.बाळासाहेब सांगळे,कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण संचालक विनायकराव पाटील,राजुरी गावचे सरपंच कौशल्या साळुंखे,उपसरपंच पै.भारत गावडे,राजुरी गाव राष्ट्रवादी युवक शाखा अध्यक्ष योगीराज साळुंखे,सहकार बोर्ड संचालक सोमनाथ गावडे, मा. सरपंच डाॅ.मधुकर माळवे आदी मान्यवरांच्या व राजुरी गावचे सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत रक्तदान शिबीर कार्यक्रम सपंन्न झाला.



















