पुणे(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,अनिकेत जगताप
दि.२८.११.१९
मावळ- वडगाव शहरात पदयात्रा काढून नागरिकांना लाडू वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मावळ तालुका काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब ढोरे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मंगेशकाका ढोरे,चंदुकाका ढोरे, शिवसेना नेते अनिल ओव्हाळ, नगराध्यक्ष मयूर ढोरे उपनगराध्यक्ष राहुल ढोरे, नगरसेवक राजेंद्र कुडे, चंद्रजीत वाघमारे, नगरसेविका शारदा ढोरे, पूनम जाधव, पूजा वहिले, माया चव्हाण, ज्ञानेश्वर घारे, सुनिल शिंदे, पंढरीनाथ ढोरे, राजेश बाफना, खंडेराव जाधव, महेंद्र ढोरे, प्रविण ढोरे, नितीन चव्हाण, अमर चव्हाण, भाऊसाहेब ढोरे, दीपक कोकाटे, विशाल चव्हाण, मनोज फाटक, प्रशांत रवणे, सोमनाथ धोंगडे आणि महाआघाडीचे आजी माजी पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.



















