चंद्रपूर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.२५.१२.१९
नागभीड- तालुक्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील जन गणना करण्याकरिता प्रत्येक तालक्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या B L O काम करण्यासाठी तहसील कार्यालयात सभा घेतली होती . यावेळी शिक्षकांनी मुलाचे शैशनिक नुकसान होऊ नये यासाठी R T E अंतर्गत मा.उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शिक्षकांना जनगणना कामातून वगळावे असे उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत तरी देखील विद्यार्थीचे नुकसान होऊ नये म्हणून जनगणना कामातून शिक्षकांना वगळण्यात यावे यासाठी शिक्षकांनी नागभिड येथील तहसीलदार चव्हाण यांना निवेदन देण्यात आले आहे.



















