बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया व भारतीय बौद्ध महासभा संस्थेच्यावतीने वर्षावास उद्घाटन सोहळा संपन्न…
निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क
प्रतिनिधी, देवम्मा ददली
दि. ३०.०७.२०२६
पुणे – बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया. भारतीय बौद्ध महासभा. पुणे जिल्हा पश्चिम या धार्मिक संस्थेच्या वतीने वर्षावास उद्घाटन सोहळा संपन्न करण्यात आला. समता सैनिक दलाच्यावतीने मानवंदना दिल्यानंतर कार्यक्रमात सुरुवात झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्कार उपाध्यक्ष पिके पवार होते. सूत्रसंचालन दलितानंद थोरात यांनी केले. वर्षावास कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ प्रवचनकार. वरिष्ठ केंद्रीय शिक्षक. व पिके पवार यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक. आदरणीय रवींद्र अभंग गुरुजी यांनी केले.
या कार्यक्रमाकरिता जिल्ह्यातील सर्व तालुक्याचे सन्माननीय पदाधिकारी उपस्थित होते यामध्ये जुन्नर तालुका अध्यक्ष नितीन साळवे. सरचिटणीस यशवंत गायकवाड. व त्यांची संपूर्ण कार्यकारणी. आंबेगाव तालुक्याचे अध्यक्ष. महेश वाघमारे. सचिन ढोणे. व त्यांची संपूर्ण कार्यकारणी. खेड तालुका अध्यक्ष श्रीकांत गायकवाड. शांताराम गायकवाड. त्यांची संपूर्ण कार्यकारणी. मुळशी तालुका अध्यक्ष शशिकांत निकाळजे. सरचिटणीस बाळासाहेब गायकवाड त्यांची संपूर्ण कार्यकारणी. देहूरोड शहराध्यक्ष प्रकाश कांबळे त्यांची संपूर्ण कार्यकारणी. मावळ तालुका निमंत्रक. अनंता ओव्हाळ .राहुल जाधव. सुजित कदम. दामू वंजारी. अर्जुन लगडे. जिल्हा कार्यकारणीतील उपाध्यक्ष आदरणीय फुलवरा शिंदे. प्रकाश कांबळे. सिद्धार्थ ओव्हाळ. संस्कार सचिव वैभव भवार. अशोक टपाले पर्यटन सचिव. महिला उपाध्यक्ष. सिंधुताई कांबळे. हौसाबाई खरात. संपूर्ण महिला कार्यकारिणी. मावळ तालुक्यातील सर्व आजी पदाधिकारी. बाळकृष्ण तपाले. विलास जाधव. ज्ञानदेव ससाने. रामचंद्र वंजारी. विठ्ठल ओव्हाळ. अरुण बनसोडे. यशवंत नाईक नवरे. अशोक ससाने. बाळासाहेब गायकवाड. समता सैनिक दलाचे सर्व पदाधिकारी या सर्वांच्या उपस्थितीत वरील कार्यक्रम संपन्न करण्यात आला. आलेल्या सर्व मान्यवरांचे शाब्दिक स्वागत वैभव भवार यांनी केले. सरणताय घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.



















