पुणे(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१९.०५.१९
बोपोडी- बुद्घपौर्णिमा व मुस्लिम समजाच्या पवित्र रमजान उपवासाच्या निमित्त दोन्ही समाजातील भाईचारा वाढावा व सामाजिक बांधिलकी वाढावी या हेतूने जामा मस्जिद बोपोडी येथे खिरदान करण्यात आले. याप्रसंगी सिद्धार्थ ओव्हाळ, भिकेश मागाडेगुरुजी,अंजुम ईनामदार,सलीम शैख,नौशाद सौदागर,शाबू काझी,नितिन सरोदे,उमेश बनसोडे, रियाज ईनामदार , निर्भिड पत्रकार जिल्हा प्रतिनिधी विकास ओव्हाळ,मोशी प्रतिनिधी अमर सूर्यवंशी,सामाजिक कार्यकर्ते अनिल पठारे,राष्ट्रपाल मेश्राम,युवराज गायकवाड उपस्थित होते.



















