पुणे(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०७.०७.१९
मावळ- जि.प.सांगवडे शाळेतील शिक्षकांनी डिजिटल शाळेसाठी लोकसहभागातून मदत करण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले होते. त्याला शाळेची गुणवत्ता पाहून सांगवडे ग्रामपंचायतच्या सदस्या सौ.सुरेखा जगताप व युवानेते संकेत जगताप यांनी शाळेला पाच मोठे ५×८आकाराचे बोर्ड देण्यात आले.यावेळी शाळेत गावातील तंटा मुक्ती अध्यक्ष सुरेश राक्षे, सरपंच दिपाली नवनाथ लिमन, उपसरपंच अनिता हनुमंत लिमन, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नंदा ज्ञानेश्वर राक्षे, उपाध्यक्ष आनंदा आमले, मा.उपसरपंच अमोल मोकाशी, नितीन राक्षे,ग्रा.प.सदस्य सुरेखा जगताप, पार्वती चव्हाण, ज्ञानेश्वर दिमाख राक्षे संचालक, मा.सरपंच संतोष काळे, संकेत जगताप,लक्ष्मण चव्हाण, प्रकाशमहाराज राक्षे, हनुमंत लिमन, दत्ता राक्षे,दिपक राक्षे, संदीप राक्षे, आनंदा राक्षे, आदी मान्यवर, मुख्याध्यापक श्रीधर उतेकर, पदवीधर शिक्षक संदीप सकपाळ, अण्णासाहेब ओहोळ व सर्व शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.



















